इस्लामिक स्टेट (आयसिस) या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुण्यातील एकाला अटक

पुणे– राष्ट्रीय तपास संस्थेनं (एनआयएन) इस्लामिक स्टेट (आयसिस) या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुण्यातील कोंढवा भागातील तल्हा खान नावाच्या ३८ वर्षीय व्यक्तीच्या घरावर छापा टाकल्याची घटना समोर आली आहे. तल्हा खान याला कोथरूड येथून अटक करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये मागील वर्षी अटक करण्यात आलेल्या आयसिससाठी काम करणाऱ्या जोडप्यासोबत तल्हा खान संपर्कात असल्याचा संशय व्यक्त […]

Read More