राजकारणामध्ये कधीही अशी परिस्थिती पहायली नव्हती – दिलीप वळसे पाटील

पुणे–‘एखाद्याच्या घरी चौकशी करणे ठिक आहे. परंतु, त्यांच्या सगळ्याच नातेवाईकांच्या घरी सुद्धा जाणे आणि त्रास देणे हे काही बरोबर नाही’ अशी प्रतिक्रिया गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.यापूर्वीच्या काळात राजकारणामध्ये कधीही अशी परिस्थिती पहायली नव्हती,असेही ते म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांवर आयकर विभागाने छापा टाकला असून दोन दिवसांपासून कारवाई सुरु आहे. यावर आता राज्याचे गृहमंत्री […]

Read More

पुण्यात अजित पवार यांच्या समर्थनात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर

पुणे -उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, कार्यालये आणि त्यांच्या तीन बहिणींवर आयकर विभागाकडून छापेमारी सुरु आहे. यात पार्थ पवार आणि अजित पवार यांच्या पुणे आणि कोल्हापुरातील बहिणींचा समावेश आहे. या प्रकरणी अजित पवार आणि खुद्द शरद पवार यांनी भाजपला टोला लगावलाय. त्यानंतर आता पुण्यात अजित पवार यांच्या समर्थनात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. […]

Read More

पाहुणे गेल्यानंतर काय बोलायचे ते बोलेन: अजित पवार यांची मिश्किल प्रतिक्रिया

पुणे— “पाहुणे लोक थांबलेले आहेत. त्यांना आपल्याला डिस्टर्ब करायचं नाही. ते चौकशी करून गेल्यानंतर मला काय बोलायचे ते बोलेन . मी इथेच आहे. मी आर्थिक शिस्त पाळणारा आहे. मी कुठेही जाणार नाही,” अशी मिश्किल प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित तसेच त्यांच्या नातेवाईकांच्या कपन्यांवर […]

Read More

अनुराग कश्यप आणि तापसी पन्नूची चौकशी सुरूच: काय सापडले चौकशीतून?

पुणे– दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू यांच्या घरांवर करचोरी प्रकरणी त्यांच्या मुंबईतील घरांवर छापे टाकले आहेत. दरम्यान, अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू हे तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप हे गेल्या काही दिवसांपासून एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी पुण्यात आहेत.त्यामुळे त्यांची आयकर खात्याकडून चौकशी केली जात आहे. ३ मार्च रोजी आयकर विभागाच्या पथकांनी अनुराग, तापसीसह मधू मंटेना […]

Read More