‘शेतकरी संघर्ष : देशहित की फुटीरता’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे- इंग्रजांच्या काळापासून भारतातील शेतकर्‍यांनी केलेला संघर्ष आणि आजची सद्यःस्थिती यावर प्रकाश टाकणारे ‘शेतकरी संघर्ष : देशहित की फुटीरता’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे.  रा. स्व. संघाचे प्रांत संघचालक  नाना जाधव आणि प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव  यांच्या हस्ते आभासी पद्धतीने पुस्तक प्रकाशन झाले. हे पुस्तक ‘भारतीय किसान संघा’चे महाराष्ट्र प्रांत संघटनमंत्री चंदन पाटील […]

Read More