#मराठा आरक्षण: संभाजीराजे छत्रपती यांच्या 6 जून पर्यन्तच्या अल्टिमेटमवर दिली ही प्रतिक्रिया

पुणे-मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत सांभाजीराजे छत्रपती यांनी राज्यभर दौरा करून विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली आहे. आज त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये राज्य सरकारला पर्याय देत 6 जून पर्यन्त अल्टिमेटम दिला आहे. “६ जून रोजी शिवाजी महाराज छत्रपती झाले. आज मी घोषणा करतोय. ६ जूनपर्यंत आमच्या पाच मागण्या मान्य झाल्या नाहीत तर ६ जूनपासून […]

Read More