अलकाताई मला प्रकाश देणाऱ्या नंदादीपाप्रमाणे वाटतात- सुमती पवार

पुणे – अलकाताई मला प्रकाश देणाऱ्या नंदादीपाप्रमाणे वाटतात. त्यांच्या पर्यटनावरील लेखांच्या उत्कृष्ट अंतर्बाह्य मांडणी केलेल्या पुस्तकाने मला खिळवून ठेवले. दोन्ही पुस्तकातील ज्ञान, माहिती व विषयातील विविधता लक्षणीय आहे, असे गौरोदगार ज्येष्ठ साहित्यिका सुमती पवार यांनी काढले. सौ.अलका दराडे लिखित जीवनातील साखरपेरणी व पर्यटनाच्या अनोख्या जगात या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिका सौ. सुमती पवार व […]

Read More