केंद्रीय अर्थसंकल्पावरील प्रतिक्रिया

१.विशाल गोखले, व्यवस्थापकीय संचालक, गोखले कन्स्ट्रक्शन्स प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परवडणारी घरे बांधण्यासाठी केलेली ४८,००० कोटींची तरतूद, त्यासाठी लागणाऱ्या विविध परवानग्यांसाठी एक खिडकी योजना व ते होण्यासाठी आणि केंद्र व राज्य यांच्यातील समन्वयावर दिलेला भर हे वगळता यंदाच्या अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्रासाठी कोणतीही महत्वाची घोषणा करण्यात आली नाही. परंतु येत्या २० ते २५ वर्षात ५०% लोकसंख्या […]

Read More

केंद्र सरकारने जाहीर केलेला 2022 चा अर्थसंकल्प हा कामगारांची निराशा करणारा

पुणे- केंद्र सरकारने जाहीर केलेला 2022 चा अर्थसंकल्प हा कामगारांची निराशा करणारा आहे. किरकोळ गोष्टी सोडल्या तर कामगारांसाठी बजेट मध्ये काहीही करण्यात आलेले नाही. अर्थसंकल्पात ई.पी.एफ. पेन्शन मध्ये सरकार वाढ करील अशी अपेक्षा होती. मात्र सरकारने त्यात कुठलीही वाढ केलेली नाही. तसेच असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा देण्याबाबत सरकारने सामाजिक सुरक्षा सहिता 2020  हा कायदा […]

Read More

विकासाच्या वाटेवर नेणारा सकारात्मक अर्थसंकल्प :कर सल्लागार-सनदी लेखापालांची भावना

पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी सादर केलेला अर्थसंकल्प हा विकासाच्या वाटेवर नेणारा, पायाभूत सुविधा उभारणीला चालना देणारा आणि डिजिटलायझेशनच्या माध्यमातून भ्रष्टाचाराला चाप लावणारा असा सकारात्मक, चांगला आणि समतोल असल्याची भावना कर सल्लागार, सनदी लेखापाल, वकिल यांनी व्यक्त केली. सर्वार्थाने महत्वपूर्ण असलेल्या या अर्थसंकल्पाचे विश्लेषण करण्यासाठी आणि लाईव्ह अर्थसंकल्प ऐकण्यासाठी महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टीशनर्स […]

Read More

कृषीऐवजी कार्पोरेट कंपन्यांनाच सरकारचे ‘प्राधान्य’- अजित नवले

पुणे -अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर प्रकाशित करण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक पाहणी अहवालामध्ये कोरोना लॉकडाउन काळात अर्थव्यवस्थेला तगवण्यात शेती क्षेत्राने अत्यंत महत्वाची कामगिरी पार पाडली असल्याचे मान्य करण्यात आले आहे. कोरोनापश्चात अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने पेलण्यासाठी त्यामुळेच शेती क्षेत्रात अधिक गुंतवणूक करण्याची आवश्यकता होती. प्रत्यक्षात मात्र असे झाले नाही. कॉर्पोरेट कंपन्या आणि औद्योगिक क्षेत्र हाच सरकारचा ‘प्राधान्य’क्रम असल्याचे स्पष्ट करणाऱया […]

Read More

अर्थसंकल्पातून रोजगारनिर्मितीला चालना:बांधकामासह विविध क्षेत्रांतून अनुकूल प्रतिक्रिया

पुणे-यंदाचा अर्थसंकल्प हा संतुलित स्वरुपाचा असून, रोजगारनिर्मितीला चालना देणार असल्याची प्रतिक्रिया बांधकामासह विविध क्षेत्रांतून सोमवारी व्यक्त करण्यात आली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. त्याबाबत विविध क्षेत्रातील तज्ञांनी आपली मते नोंदविली. एच. पी. श्रीवास्तव (उपाध्यक्ष, डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चर)ः यावषीचा अर्थसंकल्प हा वाढीचा व संतुलित अर्थसंकल्प आहे. आरोग्य व […]

Read More

शरद पवार यांनी दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांना हा सल्ला द्यावा -चंद्रकांत पाटील

पुणे– ज्या दिवशी लोकसभा आणि राज्यसभेमध्ये कृषी कायदे संमत झाले, त्यावेळेस माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार दिल्लीमध्ये नव्हते. कायद्यांवर चर्चा झाली पाहिजे होती, असे वाटत पवारांना वाटते, तर ज्या दिवशी कायदा संमत झाला त्यादिवशी त्याला विरोध करण्यासाठी का होईना, पण सभागृहात उपस्थित असायला हवे होते. त्यांचा आता आडमुठेपणा सुरू आहे अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील […]

Read More