#दिलासादायक : मान्सून वेळेअगोदरच केरळमध्ये पोहचणार

पुणे–नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) मंदावलेली वाटचाल गुरुवारी (ता. २६) पुन्हा सुरू झाली आहे. अरबी समुद्रात दाखल झाल्यानंतर तब्बल सहा दिवसांनी मॉन्सूनने पुढे चाल करत श्रीलंकेत गुरुवारी मान्सून दाखल झाला. तर आज केरळमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. सध्या केरळमध्ये अनेक ठिकाणी मुसळदार पाऊस होत आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत केरळमध्ये मान्सून दाखल होणार असल्याची […]

Read More

पंतप्रधान मोदींनी पहीली ५ वर्षे काँग्रेस काळातील प्रकल्पांची उद्घाटणे व लोकार्पण करण्यातच घालवली – गोपाळदादा तिवारी

पुणे -पंतप्रधान मोदींनी पहीली ५ वर्षे, काँग्रेस काळातील प्रकल्पांची उद्घाटणे लोकार्पण करण्यातच घालवल्याचे स्मरण ठेवावे अशी टीका काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली आहे. अरबी समुद्रातील शिवस्मारक, इंदूमिलचे डॅा. आंबेडकर स्मारक, पुणे शहरा सह १०० स्मार्ट सिटी, बुलेट ट्रेन इत्यादी आपल्या शुभहस्ते झालेल्या ‘भूमिपूजन प्रकल्पांची’ लोकार्पणे कधी होणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. […]

Read More