अमरसिंह यांचे निधन

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—राज्यसभेचे खासदार आणि आणि समाजवादी पक्षाचे माजी नेते अमर सिंह यांचे शनिवारी निधन झाले. ते 64 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर सिंगापूरमध्ये उपचार सुरू होते. याच वर्षी त्यांचे किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती . शनिवारी दुपारी त्यांचे निधन झाले. अमर सिंह यांच्या राजकीय कारकिर्दीला १९९६ मध्ये सुरुवात झाली होती. १९९६ मध्ये ते […]

Read More