दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या सात वर्षीय आदित्यचे अपहरण करून खून केल्याचे उघड

पुणे— पिंपरी येथील मासूळकर कॉलनीमधून बेपत्ता झालेल्या सात वर्षीय आदित्य याचा २० कोटी रुपयांच्या खंडणीसाठी खून झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र या अपहरण करून खून केल्याच्या घटनेला पूर्वीच्या वादावादीची देखील किनार आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना अवघ्या २९ तासात गजाआड केले आहे. मंथन किरण भोसले (वय २० रा, मासुळकर कॉलनी), अनिकेत श्रीकृष्ण […]

Read More

लग्नात हुंडा मिळेल आणि तोपर्यंत भीक मागण्यास लावता येईल म्हणून केले 3 वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण : महिलेला अटक

पुणे–ढोले पाटील रस्त्यावरील पदपथावरून एका तीन वर्षे वयाच्या चिमुकलीच्या अपहरणाचा गुन्हा पोलिसांनी सात दिवसांच्या प्रयत्नांनंतर उघडकीस आणला असून, महिला आरोपीस अटक करून मुलीची सुटका केली आहे. दरम्यान, मुलीला लग्नात हुंडा मिळतो, पण तोवर ती भीक मागून पैसे कमवून देईल, या उद्देशानेच या महिलेने मुलीचे अपहरण केले असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. उषा नामदेव चव्हाण […]

Read More

अल्पवयीन दिव्यांग मुलीचे अपहरण करून तिला जबरदस्तीने दारू पाजून अपहरणकर्त्यांनी केले तिच्यासोबत अश्लील कृत्य

पुणे-दहा वर्षाच्या अल्पवयीन दिव्यांग मुलीचे अपहरण करून तिला जबरदस्तीने दारू पाजून अपहरणकर्त्यांनी तिच्यासोबत अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही धक्कादायक घटना काळेपडळ परिसरात शुक्रवारी (दि.२०) रात्री नऊ वाजता घडली. याप्रकरणी एका ३२ वर्षीय महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी राठोड नावाचा व्यक्तीच्या विरुद्ध, तसेच त्याच्या एका साथीदाराविरुद्ध अपहरण, विनयभंग […]

Read More

अखेर अपहरण झालेला 4 वर्षीय डुग्गू आठ दिवसानंतर सुखरूप सापडला…..

पुणे- पुण्यातील बालेवाडी येथून भरदिवसा दुचाकीवरून अपहरण झालेला 4 वर्षीय डुग्गू आठ दिवसानंतर सुखरूप सापडला आहे. चिमुरड्याला अपहरणकर्ताच सोडून पसार झाला आहे. त्यानंतर तो सापडला आहे. स्वर्णव सतिश चव्हाण (वय ४ वर्षे) असे अपहरण झालेल्या या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गेल्या आठवड्यात (दि. ११ जानेवारी) स्वर्णवचे अपहरण […]

Read More