मृद्गंधाचा वास अत्तरापेक्षाही सुंदर – उल्हास पवार

पुणे-उन्हामुळे तापलेल्या जमिनीवर पहिल्या पाऊसाच्या सरी कोसळल्यानंतर वातावरणात निर्माण झालेल्या मृद्गंधाचा वास कोणत्याही सुगंधी अत्तरापेक्षा सुंदर असतो. या मृद्गंधामुळे सगळीकडे आशेचे वातावरण तयार होते व सुखाचे दिवस आता येतील ही भावना मनाला स्पर्श करते. या पार्श्वभूमिवर कवयित्री सौ. जयश्री घोलप चव्हाण यांचा ‘मृद्गंधा’ या निसर्गविषयक काव्यसंग्रहामुळे केवळ मन आनंदाने फुलते एवढेच नव्हे तर निसर्गाचे संवर्धन […]

Read More