अतिवृष्टीचा इशारा : पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील शाळांना सुटी जाहीर

पुणे–पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात पावसाने थैमान घातले असून, या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आज (१४ जुलै) पुणे व पिंपरीतील सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे व पिंपरी महापालिकेकडून सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना यासंदर्भात पत्र देण्यात आले आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील ५ तालुके वगळता इतर तालुक्यातील सर्व शाळांना १४ ते १६ जुलैपर्यंत सुट्टी देण्याचे आदेश […]

Read More