शरद पोंक्षे यांच्यामध्ये नथुराम गोडसे यांचा अतिरेकी डीएनए आला आहे का? – गोपाळदादा तिवारी

पुणे— अभिनेते शरद पोंक्षे हे नथुराम गोडसे यांची भूमिका करता करता त्यांच्या प्रवृत्तीचा अतिरेकी डीएनए देखील पोंक्षेमध्ये आला आहे का? असा खोचक सवाल काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला आहे. ‘शालेय विद्यार्थ्यां समोर’ वापरलेली दहशतीची भाषा ही निंदनीय असून  दहशतीचे संस्कार देणाऱ्या अभिनेता शरद पोंक्षे यांचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे असेही तिवारी म्हणाले. […]

Read More