अतिरेकी कारवायांसाठी तरुणांची भरती करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या २८ वर्षीय दहशदवाद्याला अटक

पुणे– पुण्यात दहशतवादी विरोधी पथकाने मोठी कारवाई केली असून अतिरेकी कारवायांसाठी तरुणांची भरती करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या २८ वर्षे  वयाच्या दहशतवाद्याला अटक केली आहे. पुण्याच्या दापोडी परिसरातुन त्याला अटक करण्यात आली आहे. मोहम्मद जुनैद मोहम्मद अता असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून तो मूळचा महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील आहे. तो दापोडी येथे नातेवाईकांकडे राहत […]

Read More