स्वाधीनतेपासून संपूर्ण स्वातंत्र्याकडे जाताना स्वावलंबी भारतात रोजगाराच्या संधी वाढणे आवश्यक

पुणे – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्य मिळविण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशी उद्योग, पत्रकारिता, साहित्य, कला आदि माध्यमांतून लाखो भारतीयांनी तसेच महिलांनी योगदान दिले आहे. ते समाजापर्यंत पोहोचविण्याबरोबरच भारत सशक्त स्वावलंबी करण्याचा संकल्प  रा.स्व. संघाने केला आहे. त्यासाठी  सर्व सज्जनशक्ती एकवटून विविध संस्था संघटनांना सोबत घेण्याचे कार्य संपूर्ण देशभर रा.स्व. संघ करीत आहे, अशी माहिती रा.स्व. संघाचे […]

Read More

रा.स्व. संघाच्या सरकार्यवाहपदी दत्तात्रय होसबळे यांची निवड

बेंगरूळू -राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बंगळुरू येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत नव्या सरकार्यवाहांची नावावर शनिवारी शिक्कामोर्तब करण्यात आलं. सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांची सरकार्यवाह म्हणून निवड करण्यात आली आहे.  संघाची प्रतिनिधी सभा दरवर्षी होत असते. दर तीन वर्षांनी संघटनात्मक निवडणुका होतात. प्रथमच ही सभा करोनामुळे संघमुख्यालयी म्हणजे नागपुरात न होता बेंगळुरू येथे आयोजित करण्यात आली. […]

Read More

निधी समर्पण अभियानादरम्यान ५.४५ लाख ठिकाणच्या १२.४७ कोटी कुटुंबियांशी संपर्क – डॉ. मनमोहन वैद्य

बंगळुरु : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची वार्षिक सभा दरवर्षी होत असते. या बैठकीत सर्वसाधारणपणे वर्षभराच्या कार्याचे सिंहावलोकन केले जाते व आगामी वर्षाची तयारी केली जाते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी येथे केले. यावर्षी सरकार्यवाहपदाचीही निवड करण्यात येणार असून पुढील तीन वर्षांकरिता संघकार्याच्या आगामी योजनांवर बैठकीत चर्चा […]

Read More