एलजीचा LG Aristo 5 स्मार्टफोन अमेरिकेत लॉन्च

ऑनलाईन टीम—एलजी या प्रख्यात कंपनीने अमेरिकेमध्ये आपला LG Aristo 5 हा आकर्षक स्मार्टफोन  लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 3,000 एमएएच बॅटरी, एचडी डिस्प्ले आणि ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये युजर्सना दोन कॅमेरे मिळाले आहेत. दरम्यान, एलजी कंपनीने अद्याप  LG Aristo 5 भारतासह इतर देशांमध्ये लॉन्च करण्याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही. LG Aristo 5 […]

Read More

गुगल आणणार भारतात कमी किंमतीत स्मार्टफोन?

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)–दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गुगलने ‘गुगल फॉर इंडिया २०२०’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. गूगल फॉर इंडियाची ही सहावी आवृत्ती होती. हा कार्यक्रम प्रथमच वर्चुअली आयोजित करण्यात आला होता. गूगल फॉर इंडिया कार्यक्रमाची सुरुवात गुगल इंडियाचे प्रमुख संजय गुप्ता यांनी केली. ते म्हणाले की गुगल भारतात इतके स्मार्ट झाले आहे की २४ तास अगोदर हवामानाचा […]

Read More