पुणे शहर युवक काँग्रेस चिटणीसपदी यश गोरडे यांची नियुक्ती

राजकारण
Spread the love

पुणे – पुणे शहर युवक काँग्रेस चिटणीसपदी यश रविंद्र गोरडे यांची नियुक्ति करण्यात आली आहे.

यावेळी पुणे शहर अध्यक्ष रमेश दादा बागवे, पुणे शहर युवक अध्यक्ष विशाल मलके, पुणे शहर युवक काँग्रेस महासचिव विवेक कडू, उपाध्यक्ष सौरभ अमराळे, आशीष व्यवहरे, अक्षय परदेशी, स्नेहल बांगर व पदाधिकारी उपस्थित होते.

युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. त्यातच कोरोना महामारीमुळे आणखी संकट ओढवले आहे. त्यामुळे तरुणांना रोजगार तसेच स्वयंरोजगार निर्माण करण्याच्या दृष्टीने युवक कॉँग्रेसच्या माध्यमातून आपण प्रयत्न करणार असल्याचे यश गोरडे यांनी यावेळी सांगितले.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *