समाजसुधारक संत गाडगे बाबा

ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले आणि वैज्ञानिक दृष्टीकोन असलेले कर्मयोगी म्हणजेच संत गाडगे बाबा ! गाडगे महाराज हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्रातील एक किर्तनकार ,संत आणि समाजसुधारक होते. संत गाडगे बाबा यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८९६मध्ये कोतेगांव (शेणगांव, जि. अमरावती) येथे झाला होता. त्यांचे पूर्ण नांव डेबुजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांचे […]

Read More