लाखो कुटुंबांचा संसार वाचवण्याचा मार्ग मोकळा : वंचित बहुजन आघाडीचा महामोर्चा

पुणे- वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aghadi)वतीने ॲड. बाळासाहेब आंबेडकर(Balasaheb Ambedkar) यांच्या नेतृत्वात राज्यभरातील गायरान धारक आणि एसआरए,(sra) बीडीडी (bdd) चाळीतील रहिवासी यांचा प्रचंड महामोर्चा विधानभवनावर काढण्यात आला. प्रचंड पावसात हजार आंदोलक या मोर्चात सहभागी झाले होते. २ लाख २२ हजारांहून अधिक अतिक्रमणधारकांना घरं आणि शेती उध्वस्त करण्याच्या नोटिसा शासनाकडून देण्यात आल्या होत्या. कालच्या महामोर्चानंतर […]

Read More

चिंचवड पोटनिवडणूक : वंचितचा राहुल कलाटेंना पाठिंबा : मविआला धक्का

पुणे(प्रतिनिधि)–पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडी कोणाला पाठिंबा देणार? याकडे सर्वपक्षीय नेत्यांचे लक्ष लागले होते. अखेर कसबा मतदार संघात तटस्थ आणि चिंचवडमध्ये शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना पाठिंबा देण्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकुर यांनी केली आहे. वंचित बहुजन आघाडीने चिंचवडसाठी राहुल कलाटे यांना […]

Read More
The DNA of conspiracies is BJP's

वंचित आघाडी कडुन काँग्रेसकडे आघाडी बाबत स्पष्ट प्रस्ताव नव्हता- गोपाळदादा तिवारी

पुणे –राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका वा नगरपरिषदांमध्ये ‘काँग्रेस सोबत आघाडी साठी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी प्रियदर्शनी तेलंग व सरचिटणीस प्रफुल गुजर हे आपल्या ‘पुणे कार्यालयात’ भेटण्यास आले होते हे सत्य आहे. मात्र, त्याबाबतचा कुठलाही लेखी प्रस्ताव आलेला नसताना काही माध्यमांशी  बोलताना प्रकाशजी आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस प्रवक्त्यांकडे (अर्थात माझे कडे) युती – […]

Read More

राज ठाकरेंच्या वक्तव्याला पूर्णपणे पाठिंबा पण, त्याआधी अमित ठाकरेंनी हनुमान चालीसा म्हणून दाखवावी..!!

पुणे–मुस्लिमांच्या अंगाला हातही लावू देणार नाही, आता त्यांची जबाबदारी आमची आहे. उच्चवर्णीय ब्राह्मण बहुजनांच्या पोरांना भडकावण्याचं काम करतात असा आरोप करत वंचित बहुजन आघाडी वेळ पडली तर रस्त्यावरही उतरेल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर यांनी दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात शिवतीर्थावरुन हिंदुत्वाचा […]

Read More

कॊरोना रुग्णांना मदत करणारा वंचितचा अवलिया

मुंबई- मुंबईसह राज्यात कॊरोना रुग्णांची संख्या आता काहीशी आटोक्यात येत चालली आहे. अश्या स्थितीतही अनेक सामाजिक संस्था, विविध पक्षाचे कार्यकर्ते आपापल्यापरिने लोकांची मदत करीत आहे. गोरेगाव या ठिकाणी  वंचितच्या कार्यकर्त्यांनी अनेक कॊरोना रुग्णांना जीवदान दिले आहे. गोरेगाव येथील वंचित बहुजन  आघाडीचे वॉर्ड क्र.५४ चे अध्यक्ष राहुल ठोके  यांनी कॊरोना काळात अनेक रुग्णांना मदतीचा हात दिला […]

Read More