मी अजून म्हातारा झालो नाही – शरद पवार
पुणे–राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी पुण्यातील शिरुर येथे रामलिंग महाराज यात्रोत्सवात आयोजित राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या बक्षिस वितरण सोहळ्याला उपस्थिती लावली.यावेळी शरद पवारांनी केलेल्या भाषणाची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. व्यासपीठावर उपस्थित आयोजकांनी यावेळी शरद पवारांच्या वयाचा उल्लेख केल्यानंतर त्यांनी आपण अजून म्हातारे झालो नसल्याचं म्हटलं आणि त्याला उपस्थितांनीही टाळ्या वाजवत शरद पवारांच्या वक्तव्याला […]
Read More