कष्टक-यांपर्यंत तातडीने आर्थिक मदत पोहोचवा- खा.बापट यांची मागणी
पुणे-कामगार वर्गाला जाहीर झालेली आर्थिक मदत लाभार्थ्यांपर्यंत तातडीने पोहोचती करावी अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी शनिवारी कोरोना आढावा बैठकीत केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे ही बैठक पार पडली. त्यानंतर पत्रकारांना बापट यांनी जिल्हास्तरावर राज्य शासनाची आर्थिक मदत आल्याचे सांगितले. ते म्हणाले की, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व कार्यवाही हा या बैठकीचा अजेंडा […]
Read More