'All India Mushaira' under Pune Festival 2023

३५ व्या पुणे फेस्टिव्हलचे उद्या शानदार उद्घाटन

पुणे -कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य, संगीत आणि क्रीडा यांचा मनोहारी संगम असणारा पुणे फेस्टिव्हल यंदा गौरवशाली ३५ वे वर्ष साजरे करत असून, याचे उद्घाटन शुक्रवार दि. २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.३०  वा. महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते श्री गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट, पुणे येथे संपन्न होईल. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उद्योगमंत्री उदय सामंत […]

Read More

आपणच उमेदवार आहोत असे‌ समजून काम करा- नाना पटोले

पुणे(प्रतिनिधि)–कसबापेठ विधानसभेची पोटनिवडणुक आपण पक्ष म्हणून लढवत आहोत. उमेदवारांनी आपल्याला नमस्कार करावा, अशी अपेक्षा न ठेवता आपण स्वत: उमेदवार आहोत, असे समजून प्रत्येकाने काम करावे, असे आदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षाच्या‌ पदाधिकाऱ्यांना दिले. ही निवडणुक आपली ताकद दाखवण्याची आणि आपल्या राजकीय प्रवासाची‌ सुरूवात करण्याची चांगली सुरुवात आहे,  असेही पटोले म्हणाले. कसबापेठ विधानसभा पोटनिवडणुक महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र […]

Read More

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मोदी-शहांचे हस्तक – नाना पटोले

पुणे(प्रतिनिधि)–वेदांता-फॉक्सवॉन प्रकल्प गुजरातला घालवणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मोदी-शहांचे हस्तक आहेत. त्यांना महाराष्ट्राचे व येथील जनतेचे काहीही देणे घेणे नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी पुण्यात केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र कार्यकर्ता मंथन शिबिराचे आयोजन काँग्रेस भवन येथे करण्यात आले होते यावेळी झालेल्या […]

Read More

नाना पाटोले यांच्या प्रतिमेला जोडे मारा आंदोलन

पुणे–काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले हे मनोरूग्ण झाले असून रोज ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अत्यंत दर्जाहीन वक्तव्य करीत असल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्ष पुणे शहराच्या वतीने शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आज टिळक चौकात नाना पाटोले यांच्या प्रतिमेला जोडे मारा आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना मुळीक म्हणाले, कॉँग्रेसची संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणावर पीछेहाट […]

Read More

राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर बसून ही भाषा योग्य नाही-का म्हणाले असे चंद्रकांत पाटील?

पुणे—मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांसमोर जे भाषण केले ते आधीच्या आणि आताच्या दसऱ्याला केलेल्या भाषणासारखे होते. त्यांचा आपण कसे चुकले हे दाखवण्यासाठीचा थयथयाट सगळ्या भाषणांमध्ये सारखा आहे. निराशा व्यक्त करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर बसून ही भाषा योग्य नाही, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला. सर्वांना समान न्याय द्यायला पाहिजे. परंतु, यांची भाषा ही सारखी तोडेन, […]

Read More

महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या वतीने रविवारी राज्य शिक्षक मेळावा व परिषदेचे आयोजन

पुणे-महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या वतीने येत्या रविवारी २६ डिसेंबरला ११ वा. आळंदी देवाची येथील न्यू इंद्रायणी गार्डन मंगल कार्यालयात राज्य शिक्षक मेळावा व परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासह विविध प्रश्नांवर सविस्तर ऊहापोह करण्यात येणार आहे. महासंघाचे अध्यक्ष गौतम कांबळे व महासचिव विठ्ठल सावंत यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. […]

Read More