Pune's Ganapati Visarjan Procession takes about 28 hours and 40 minutes

पुण्याच्या गणपती विसर्जन मिरवणुकीची तब्बल २८ तास ४० मिनिटांनी सांगता: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने रचला इतिहास

पुणे(प्रतिनिधि)—पुण्याच्या गणपती विसर्जन मिरवणुकीची तब्बल २८ तास ४० मिनिटांनी सांगता झाली. महाराष्ट्र तरुण मंडळाचा गणपती टिळक चौकातून शुक्रवारी दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी मार्गस्थ झाला आणि मिरवणूक संपल्याचे घोषित करण्यात आले. (Pune’s Ganapati Visarjan Procession takes about 28 hours and 40 minutes) मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आरती करून गुरुवारी […]

Read More

श्री स्वानंदेश रथातून निघणार ‘दगडूशेठ’ गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३० व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक अनंत चतुर्दशीला शुक्रवार, दिनांक ९ सप्टेंबर रोजी थाटात निघणार आहे. यंदा श्री स्वानंदेश रथामध्ये ‘दगडूशेठ’ चे गणपती बाप्पा विराजमान होणार असून हजारो मोतिया रंगाच्या दिव्यांनी हा रथ उजळून निघणार आहे. विसर्जन मिरवणुकीसाठीचा श्री स्वानंदेश रथ […]

Read More

महेश मोतेवारने दगडूशेठ गणपतीला दान केलेला दीड किलो सोन्याचा हार सीआयडीने केला जप्त

पुणे- समृद्ध जीवन मल्टिस्टेट पर्पज को- ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडनचे संचालक महेश मोतेवार यांनी शेतकरी आणि इतर गुंतवणूकदारांची फसवणूक करुन घेतलेल्या पैशातून दगडूशेठ’ हलवाई गणपतीला दान केलेला दीड किलो सोन्याचा हार गुन्हे अन्वेषन विभागाने (सीआयडी) जप्त केला आहे.  समृद्ध जीवन मल्टिस्टेट पर्पज को- ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडने विविध योजनांच्या आमिषाने देशभरातील गुंतवणुकदारांना तब्बल २ हजार ५१२ कोटींचा […]

Read More