इपीएस-९५ च्या निवृत्त वेतन धारकांना कधी न्याय मिळणार?
सर्वोच्च न्यायालयाच्या त्रीसदस्यीय खंडपीठाने नुकताच दि. २९-०१-२०२१ ला, आधीच्या त्रीसदस्यीय खंडपीठाने दि. १-०४-२०१९ दिलेला निर्णय जवळपास दोन वर्षांनंतर रद्दबातल ठरविल्यामुळे, इपीएस-९५ च्या निवृत्त वेतन धारकांच्या अडचणी वाढल्या आहेत आणि त्यांना मिळणारा न्याय लांबणीवर पडला आहे. ८०-८५ वर्षे वयाचे निवृत्त वेतन धारक आयुष्यातील शेवटची घटका मोजत असताना, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे वयोवृद्ध निवृत्त वेतन धारकांमध्ये नाराजी […]
Read More