टॅग: #उमेदवारी
चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपची उमेदवारी यांना – चंद्रकांत पाटील यांनी दिले संकेत
पुणे--चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबात पोटनिवडणुकीची उमेदवारी देण्यासाठी कोणाचेही दुमत नाही. इच्छुकांची नावे प्रदेशकडे पाठविली जातील. प्रदेशची कमिटी नाव...