Rahul Gandhi

राहुल गांधीच्या शिक्षेला स्थगितीनंतर राहुल गांधींच्या खासदारकीचे काय होणार? राहुल २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवू शकतील का?

नवी दिल्ली – कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ‘मोदी आडनावावरुन केलेल्या टिप्पणीनंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. उच्च न्यायालयाने (High Court) राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली होती. मात्र, आज( शुक्रवारी) सर्वोच्च न्यायालयाकडून(Supreem Court) राहुल गांधी यांना दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने शुक्रवारी अंतरिम आदेश देत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या शिक्षेला तूर्त […]

Read More
The DNA of conspiracies is BJP's

रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंगच्या प्रकरणाची चौकशी उच्च न्यायालयाने न्यायालयीन अखत्यारीत करावी -गोपाळदादा तिवारी

पुणे- आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या संबंधित फोन टॅपिंगच्या प्रकरणी पोलिसांनी सादर केलेला क्लोजर रिपोर्ट पोलिसांनी न्यायालयात दाखल केला. परंतु, हा रिपोर्ट पुणे न्यायालयाने फेटाळला आहे. पुणे न्यायालयाच्या या निर्णयाची दखल घेऊन उच्च न्यायालयाने न्यायालयीन अखत्यारीत आयपीएस रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंगच्या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी […]

Read More

काहीजण सुपात आहेत तर काहीजण जात्यात आहेत;या जन्मी केलेलं याच जन्मी भोगायचं आहे- चंद्रकांत पाटील

पुणे -मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवून त्यात अनिल देशमुख यांनी १०० कोटी वसूलीचं टार्गेट दिलेलं होतं, असा आरोप केला होता. या प्रकरणी सिंह यांनी आधी सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात गेले होते. याप्रकरणी उच्च न्यायालयाने सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते. सीबीआय चौकशी सुरु असताना पदावर […]

Read More

संचारबंदी निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा व्यापारी महासंघाचा इशारा

पुणे- –पुण्यातील व्यापारी महासंघाने आजपासून सुरू होणाऱ्या संचारबंदीला विरोध दर्शवला असून या संचारबंदीच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे. रस्त्यावरचे स्टॉल सुरू राहणार, रिक्षा, पेट्रोल पंप, शिवभोजन थाळी सुरू राहणार, मग हा कसला लॉकडाऊन, असे म्हणत पुणे व्यापारी महासंघाने आज रात्रीपासून लागू होणाऱ्या लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे. पुण्यातील व्यापाऱ्यांनी  सरकारच्या लॉकडाऊनच्या निर्णयावर […]

Read More