ट्रम्प यांच्या कृतीमुळे उलटसुलट चर्चेला उधाण: खरंच आजारी की राजकीय स्टंट?

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—कोरोना-संक्रमित अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना खरेतर व्हाइट हाऊसच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ट्रम्प यांना वॉल्टर रीड रुग्णालयात तीन दिवस घालवल्यानंतर सोमवारी डिस्चार्ज मिळेल अशी अपेक्षा असताना आदल्या दिवशी ते गाडीतून रुग्णालयातून बाहेर आले आणि समर्थकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. पण त्यांच्या या निर्णयामुळे वाद निर्माण झाला आहे. ते त्यांच्या ताफ्यासह बाहेर का आले? याबाबत आश्चर्य […]

Read More