लग्न समारंभासाठी शासनाने जारी केलेल्या अटी पुणे शहरासाठी लागू नाहीत

पुणे—कोरोनाच्या संसर्गाचा जास्त फैलाव होऊ नये यासाठी लग्न समारंभासाठी काही अटी जरी करण्यात आल्या आहेत. परंतु, या अटींबाबत अनेक संभ्रम आहेत. त्यामुळे महाराष्ट्र केटरिंग असोसिएशन आणि केटरिंग असोसिएशन (Maharashtra Catering Association and Catering Association) पुणे या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी लग्न समारंभासाठी केटर्स आणि मंगल कार्यालय व लॉन्सचालकांनी पाळावयाच्या अटींविषयी आक्षेप घेणारे निवेदन महापालिका आयुक्तांना दिले (pmc […]

Read More

पुण्यात जमावबंदी आदेश लागु करण्याबाबत काय म्हणाले अजित पवार?

पुणे–पुणे जिल्ह्यात ‘कोरोना’च्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात जमावबंदी आदेश लागू करण्याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीसह (People’s representative) दोन्ही महापौरांशी (Mayor) ने निर्णय घ्यावा, अशी सूचना उपमुख्यमंत्री (deputy CM) तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शुक्रावरी दिले. त्यामुळे जमावबंदीबाबत आजच्या बैठकीत कुठलाच निर्णय झाला नाही. […]

Read More

पुण्यात शनिवारपासून जमावबंदी? काय होणार कारवाई?

पुणे– पुण्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे संकट अधिक गडद होत आहे. दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच आरोग्य व्यवस्था डळमळीत झाली आहे. लोकांकडूनही अनेकवेळा निष्काळजीपणा केला जात आहे. त्यामुळे येत्या काळात कोरोनाचा वेगाने वाढणारा संसर्ग कसा रोखायचा हा प्रशासनापुढे प्रश्न निर्माण झाला आहे. पुणे महापालिकेने याबाबत कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईच्या धर्तीवर येत्या […]

Read More