एक सप्टेंबर पासून देशात होणार हे बदल

पुणे–उद्यापासून अर्थात दिनांक १ सप्टेंबरपासून देशात मोठे आठ बदल होत आहेत. या बदलांचा थेट परिणाम तुमच्या आमच्या जीवनावर प्रत्यक्ष तर काही अप्रत्यक्ष परिणाम करणारे आहेत. काही नियम आपल्याला काही दिलासा देणारे आहेत तर काही गोष्टींची काळजी न घेतल्यास आपले आर्थिक नुकसान देखील होऊ शकते. त्यामुळे या बदलांबद्दल जाणून घेणे आपल्यासाठी आवश्यक आहे. या बदलांमध्ये अनलॉक-४ […]

Read More