एक सप्टेंबरपासून सुरू होणारे शुक्राचे कर्क राशीतील संक्रमण आपल्या राशीसाठी कसे असेल?

शुक्राचे कर्क राशीतील संक्रमण १ सप्टेंबरला होत आहे. शुक्र 28 सप्टेंबरपर्यंत या राशीत राहील. कर्क म्हणजे चंद्र ग्रहाची राशि आहे आणि शुक्र ग्रह चंद्र ग्रहला आपला शत्रू मानतो, त्यामुळे कर्क राशीतील शुक्राचे परिणाम फार शुभ असणार नाहीत असे ज्योतिष शास्त्राच्या अभ्यासकांचे म्हणणे आहे.  अन्य राशींवर देखील विपरीत परिणाम होऊ शकतो. कर्क राशीतील शुक्राच्या आपल्या राशीवर […]

Read More