मानसिक आरोग्यासाठी ‘कनेक्टिंग’ महत्वपूर्ण: काय आहेत मानसिक आजाराचे लक्षणं?

जागतिक मानसिक आरोग्य दिन विशेष : १० ऑक्टोबर: काय आहेत मानसिक आजाराचे लक्षणं? कोरोना काळात वाढलेले कौटुंबिक ताणतणाव… नोकरी-व्यवसायातील अपयश… परिणामी आर्थिक चणचण अन कर्जबाजारीपणा… सोशल साईट्सचा अतिवापर… त्यातून जडावलेले मानसिक आजार… या सगळ्याचा परिपाक म्हणजे उचलण्यात येणारे आत्महत्येचे पाऊल! आत्महत्येच्या या बिकट वाटेवरून बाजूला नेण्यासाठी त्या व्यक्तीशी ‘कनेक्ट’ होणं आणि त्याला समजून घेणं फार महत्वाचं असतं. या तणावग्रस्त लोकांना […]

Read More