#सावधान: पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचे संकट वाढते आहे

पुणे- पुणे जिल्ह्यात कोरोनाचे संकट दिवाळीअगोदर बऱ्याच प्रमाणात कमी झाले होते. परंतु, आता पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो आहे. गेल्या 16 नोव्हेंबरला 359 नवीन रुग्णांची नोंद झाल्यानंतर पुणेकरांना दिलासा मिळाला होता. परंतु, कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. बुधवारी दिवसभरात पुणे जिल्ह्यात तब्बल 1 हजार 25 नवीन रुग्णांची वाढ झाल्याने पुणेकरांची चिंता वाढली आहे.The crisis […]

Read More