टॅग: The artist becomes immortal through his art
कलाकार त्याच्या कलेतून आणि कलाकृतीच्या माध्यमातून अमर होतो.
पुणेः- कलाकार शरीररुपाने निर्वतले तरी कलाकार त्याच्या कलेतून आणि कलाकृतीच्या माध्यमातून अमर होतो. त्याची कला सदैव आपल्या मनात रुंजी घालत असते,...