युवा कलाकारांनी गाजवला तालचक्र महोत्सवाचा दुसरा दिवस-बहारदार सांगीतिक मैफलीनी पुणेकर मंत्रमुग्ध

पुणे : तबला, जेंबे, व्होकल पर्कशन, सितार, ड्रम, सारंगी, गिटार अशा विविध तालवाद्यांच्या सोबत गायनाच्या सुरेल मैफिलीची उधळण करत युवा कलाकारांनी तालवाद्यांचा भारतातील एकमेव महोत्सव असलेल्या ‘तालचक्र’ महोत्सवाचा दुसरा दिवस गाजवला. पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत आणि बढेकर ग्रुप यांच्या सहकार्याने व पद्मश्री पं. विजय घाटे निर्मित तालचक्र महोत्सवाच्या ९व्या पर्वाच्या दुसऱ्या दिवसाची सुरूवात पं. नयन […]

Read More