Yes, my soul is restless", but

कोणी कोणाचे ऐकावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे- शरद पवार

Sharad Pawar On Ajit Pawar -देशात लोकशाही असून बारामती (Baramati) मधील अनेक संस्थात मी काम केले आहे. त्यामुळे कोणी कोणत्या पदावर जावे याबाबत माझ्याशी चर्चा केली जाते. मी नेहमी नव्या लोकांना प्रोत्साहन देण्याची काळजी घेतली आहे. १० ते १५ वर्ष मी बारामतीत लक्ष्य घातलेले नाही. युवा पिढीसमोर यावी, सर्वांना सहभागी करुन घ्यावे त्यामुळे माझे याबाबत […]

Read More
Sharad Pawar's sympathy for Sitamai is the height of hypocrisy

भाजपात येणाऱ्यांसाठी कमळाचा दुपट्टा तयार : बावनकुळे यांचा मविआला टोला

पुणे(प्रतिनिधी)-महाविकास आघाडीमधील (Mahavikas Aghadi) पक्षांची अवस्था ही आगामी फेब्रुवारी महिन्यात अवघड होणार आहे. काँग्रेस(Congress), उद्धव ठाकरे गट(Uddhav Thakaray), शरद पवार(Sharad Pawar) गट यांच्या पक्षातील जेवढे लोक भाजपात (bjp) येतील, त्यांच्याकरिता कमळाचा दुपट्टा (Lotus Dupatta) तयार असेल, असे सांगत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bavankule) यांनी महाविकास आघाडीला शुक्रवारी टोला लगावला. मराठा समाजाला (Maratha) फायदेशीर व दीर्घकाळ […]

Read More
This verdict will help Uddhav Thackeray to gain a strong position in the Supreme Court

भाजपसोबत कदापि जाणार नाही- शरद पवार

पुणे-एकवेळ आपल्याला नव्याने सर्व काही उभे करायची वेळ आली तरी चालेल. पण विचारधारेसोबत तडजोड करायची नाही, हा निर्णय पक्का असून, भाजपसोबत (bjp) कदापि जाणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मंगळवारी पुण्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमोर दिल्लीत मांडली. (Will never go with BJP) पुणे शहरातील राष्ट्रवादीच्या (ncp)200 हून अधिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे […]

Read More
Don't judge my age; I will not stop - Sharad Pawar

मोदींनी चार दिवसांपूर्वी भ्रष्टाचाराचे जे आरोप केले त्याचा कदाचित परिणाम म्हणून हे सगळं घडत असावं

पुणे— पंतप्रधान मोदींची धोरणं पसंत आहेत, तर मग गेल्या चार वर्षांपासून त्यांच्याविरोधात का लढाई लढली गेली? त्याआधी निवडणुकीच आमचं लक्ष्य मोदी होते. मोदींचं लक्ष्य आम्ही होतो. आता चार वर्षं काम केल्यानंतर आज अचानक असं काय परिवर्तन झालं? असं काहीही नाही. त्यांना तिकडे जायचं होतं, त्यांना सत्तेची गरज होती. मोदींनी चार दिवसांपूर्वी भ्रष्टाचाराचे जे आरोप केले […]

Read More

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी दर पाच वर्षातून किमान एकदा तरी महिलाध्यक्ष नियुक्त व्हावी अशी तरतूद व्हावी : शरद पवार

उदगीर(भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर नगरी) – अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक प्रथा असल्याने महिलांसाठी ते अशक्यप्राय होऊ नये असे मला वाटते. महामंडळाने निवडणूक पद्धतीत एखादे महिला समावेशक धोरण आणले तर त्याचे मी प्रथम स्वागत करील. मला वाटते महामंडळाच्या घटनेत सुधारणा करून संमेलनाच्या अध्यक्षपदी दर पाच वर्षातून किमान एकदा तरी महिलाध्यक्ष नियुक्त व्हावी अशी तरतूद […]

Read More