सावरकर आणि लॉकडाऊन

कोरोना किंवा कोविड-१९ विषाणूच्या प्रार्दुभावामुळे गेले दोन- अडीच महिने आपण सारे लॉकडाऊनमध्ये आहोत. अगदीच आत्यंतिक गरज असल्याविना घरातून बाहेर पडायला बंदी आहे, स्नेही, नातेवाईक ह्यांना भेटायला अनुमती नसली तरी फोन, चॅट, व्हीडीओ चॅट माध्यमातून लोकं एकमेकांच्या संपर्कात आहेत, घरबसल्या सगळ्या जगभरच्या बातम्या कळत आहेत, घरात वीज आहे, पाणी आहे, जेवणाची सगळी व्यवस्था आहे, मनोरंजनाची ऑनलाईन, […]

Read More