मद्यधुंद अवस्थेत कार चालवताना स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या पोलीस निरीक्षकाने सहा जणांना ठोकरले ; एकाचा मृत्यू ५ जखमी

पुणे–पोलीस दलातून पोलीस निरीक्षक म्हणून स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या अधिकाऱ्याचा मद्यधुंद अवस्थेत कार चालवताना ताबा सुटल्याने भीषण अपघात घडला. भरधाव वेगात जाणारी ही गाडी थेट एका दुकानात शिरली आणि तिथे उभे असलेल्या सहा जणांना ठोकरले. त्यात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तसेच पाच जण जखमी झाले.  बालेवाडीतील ममता चौकात हा अपघात झाला. या अपघातात संतोष बन्सी राठोड […]

Read More