महाविकास आघाडी, भाजप आणि मनसेच्या उमेदवारांनी निवडणूक आयोगाला खोटी माहिती दिली?

पुणे – पुणे पदवीधर मतदार संघातील महाविकास आघाडी, भाजप आणि मनसेच्या उमेदवारांनी निवडणूक आयोगाला खोटी माहिती दिल्याची तक्रार पुण्यातील वकील अभिषेक हरिदास यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. पुणे पदवीधर मतदार संघातील प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड, भाजपचे संग्राम देशमुख आणि मनसेच्या रुपाली पाटील यांच्यात खरी लढत होणार आहे. मात्र, प्रचारात […]

Read More

पुण्यात जिथे असशील तिथे संपवून टाकू:मनसेच्या रुपाली पाटील यांना धमकी

पुणे—पुणे पदवीधर मतदार संघाच्या मनसेच्या उमेदवार अॅड. रुपाली पाटील- ठोंबरे यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. सातारा येथून एका तरुणाने रुपाली पाटील यांना मोबाईलवर ‘पुण्यात जिथे असशील तिथे संपवून टाकू, आमदार होण्याचा प्रयत्न करू नकोस’ अशी धमकी दिली आहे. दरम्यान, रुपाली पाटील यांनी धमकी देणाऱ्याला शोधून त्याला अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. […]

Read More