रिलायन्स रिटेलमध्ये सौदी अरेबियाची पीआयएफ 9,555 कोटींची गुंतवणूक करणार

मुंबई -मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स रिटेलमध्ये सौदी अरेबियाच्या पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंडने (PIF) रिलायन्स इंडस्ट्रीजची सहाय्यक कंपनी रिलायन्स रिटेल व्हेंचर लिमिटेड (“आरआरव्हीएल”) मध्ये 2.04% इक्विटीसाठी 9,555 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीची घोषणा केली. या रिलायन्स रिटेलच्या प्री-मनी इक्विटीचे मूल्य या करारात 4.587 लाख कोटी रुपये आहे. प्री-मनी इक्विटी मागील गुंतवणूकीपेक्षा सुमारे 30 हजार कोटी अधिक आहे. रिलायन्स […]

Read More

रिलायन्स रिटेलमध्ये केकेआरची ₹ 5,550 कोटींची गुंतवणूक :सिल्व्हर लेकनंतर रिलायन्स रिटेलमधील ही दुसरी मोठी गुंतवणूक KKR invests ₹ 5,550 crore in Reliance Retail

मुंबई- ग्लोबल इनव्हेस्टमेंट फर्म केकेआर रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी असलेल्या रिलायन्स रिटेल व्हेंचर लिमिटेड (“आरआरव्हीएल”) मध्ये 1.28% इक्विटीसाठी 5,550 कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. रिलायन्स रिटेलमधील ही दुसरी मोठी गुंतवणूक आहे. बुधवारी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडने (“आरआरव्हीएल”) ही गुंतवणूक जाहीर केली. या करारामुळे रिलायन्स रिटेलच्या प्री-मनी इक्विटीचे मूल्य 4.21 लाख कोटी रुपये […]

Read More

सिल्व्हर लेक करणार रिलायन्स रिटेलमध्ये 7 हजार 500 कोटींची गुंतवणूक

मुंबई- जिओ प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक केल्यानंतर सिल्व्हर लेक आता रिलायन्स रिटेलमध्येही गुंतवणूक करीत आहे.  अमेरिकी इक्विटी फर्म सिल्व्हर लेक 1.75 टक्के भागीदारी खरेदी करण्यासाठी 7 हजार 500 कोटींची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा रिलायन्स रिटेलने केली  आहे. या करारात रिलायन्स रिटेलचे प्री-मनी इक्विटी मूल्य अंदाजे 4.21 लाख कोटी रुपये आहे. जिओ प्लॅटफॉर्ममध्ये सुमारे दीड लाखाच्या गुंतवणुकीचे लक्ष्य […]

Read More

रिलायन्सकडून नेटमेड्सची 620 कोटी रुपयांना खरेदी

आरोग्य सेवेत रिलायन्स चे पाऊल मुंबई–रिलायन्स रिटेल व्हेन्चर्स लिमिटेडने (आरआरव्हीएल) चेन्नईस्थित व्हिटलिक हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड आणि त्याच्या सहाय्यक कंपन्यांमधील बहुसंख्य हिस्सा 620 कोटींमध्ये खरेदी केला आहे.Reliance Retail acquires Netmeds व्हिटलिक आणि त्याच्या सहाय्यक युनिट एकत्रितपणे नेटमेड्स म्हणून ओळखल्या जातात. आरआरव्हीएल ही आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) ची सहायक कंपनी […]

Read More