‘राम तेरी गंगा मैली’ फेम राजीव कपूर यांचे निधन:वर्षभरात कपूर कुटुंबियांना दूसरा धक्का

मुंबई – ‘राम तेरी गंगा मैली’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचलेलेल आणि तत्कालीन तरुणाईच्या गळ्यातील ताईत झालेले कपूर घराण्यातील जेष्ठ अभिनेते राजीव कपूर (rajiv kapoor) (वय-58) यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने(Heart Attack) निधन झाले. राजकपूर यांचे पुत्र आणि रणधीर कपूर (randhir Kapoor)आणि ऋषि कपूर यांचे राजीव कपूर हे लहान भाऊ आहेत. गेल्या वर्षी वर्षीच ऋषि […]

Read More