आंदोलनाची इच्छा झाली तर त्याचे स्वागत करायला हवे; सुप्रिया सुळेंंचा राजू शेट्टींंना टोला

एखादा मंत्री आला तर त्याला देखील दुधाने आंघोळ घाला- राजू शेट्टी पुणे—स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दुध दरवाढीसाठी बारामती येथे आंदोलन केले. आता आक्रमक व्हावे लागेल,त्यामुळे एखादा मंत्री आला तर त्याला देखील दुधाने आंघोळ घाला, असं आवाहन राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना केलं. दरम्यान, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार आहे. आमचे सरकार दडपशाहीचे सरकार […]

Read More