सिझेरियन शस्त्रक्रिया करून महिलेच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या दोन डॉक्टरांना 10 वर्षांची शिक्षा

पुणे(प्रतिनिधी)— सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यासाठी निष्णात नसताना आणि कुठल्याही तज्ञाची मदत न घेता सिझेरियन शस्त्रक्रिया करून महिलेच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या दोन डॉक्टरांना दोषी ठरवत नायालयाने १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे तसेच दोघांनही प्रत्येकी अडीच लाखाचा दंडही ठोठावण्यात आला आहे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.  आर. जगदाळे यांनी ही शिक्षा सुनावली. डॉ. जितेंद्र शिंपी (वय ४०) आणि सचिन हरी […]

Read More