#दिलासादायक: पुण्यातील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस होते आहे कमी

पुणे- महाराष्ट्रातील हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यातील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस कमी होताना दिसते आहे. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी दिवसभरात नवीन २८४ कोरोनाबाधित रुग्णाची वाढ झाली आहे तर ३२२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.दरम्यान, पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या ५६०५ इतकी असून दिवसभरात २१ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ५ रुग्ण पुण्याबाहेरील आहे. महाराष्ट्रात पुण्यामध्ये कोरोनाने सर्वात […]

Read More

डिसेंबर,जानेवारीमध्ये कोरोंनाबाधित रुग्णांची संख्या वाढणार?

पुणे(प्रतिनिधि)—राज्यांमध्ये हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहरात गेल्या  कही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटताना दिसत आहे तर बारे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढले आहे. पुण्याचा रिकव्हरी रेट हा 90 टक्यांवर पोहचला आहे. त्यामुळे पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी अजूनही पुणेकरांची चिंता मिटलेली नाही कारण सप्टेंबर महिन्यात कोविड-19च्या संसर्गाचे प्रमाण कमी असले तरी डिसेंबर, जानेवारीमध्ये कोरोंनाबाधित […]

Read More