History of mergers of Pawar since 1977

भाजपात येणाऱ्यांसाठी कमळाचा दुपट्टा तयार : बावनकुळे यांचा मविआला टोला

पुणे(प्रतिनिधी)-महाविकास आघाडीमधील (Mahavikas Aghadi) पक्षांची अवस्था ही आगामी फेब्रुवारी महिन्यात अवघड होणार आहे. काँग्रेस(Congress), उद्धव ठाकरे गट(Uddhav Thakaray), शरद पवार(Sharad Pawar) गट यांच्या पक्षातील जेवढे लोक भाजपात (bjp) येतील, त्यांच्याकरिता कमळाचा दुपट्टा (Lotus Dupatta) तयार असेल, असे सांगत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bavankule) यांनी महाविकास आघाडीला शुक्रवारी टोला लगावला. मराठा समाजाला (Maratha) फायदेशीर व दीर्घकाळ […]

Read More
4th world record in Pune Book Festival

पुणे पुस्तक महोत्सवात चौथा विश्वविक्रम : भारताने सलग दुसऱ्यांदा चीनला विश्वविक्रमात मागे टाकले

पुणे : पुणे पुस्तक महोत्सवाच्या (Pune Book Festival) निमित्ताने वाचन संस्कृती वाढण्यासाठी भारताने (India)संलग्न चौथा विश्वविक्रमाची नोंद (Word Record) गुरुवारी करण्यात आली. या विश्वविक्रमांतर्गत ११ हजार ४३ नागरिकांनी एकाच पुस्तकातील एकच परिच्छेद ३० सेकंदात वाचण्याचा नवा विश्वविक्रम गिनेस बुक ऑफ रेकोर्डमध्ये (Guinness Book of Records) नोंदवला आहे. यापूर्वी, असा रेकॉर्ड चीनच्या (Chaina) नावावर होता. या […]

Read More
Pune Book Festival

शांतता…पुणेकर वाचत आहे : पुणे पुस्तक महोत्सवांतर्गत उद्या दुपारी १२ ते १ पुणेकर करणार वाचन

Pune Book Festival – राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या ( National Book Trust) वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या(Fergusion College) मैदानावर १६ ते २४ डिसेंबर दरम्यान पुणे पुस्तक महोत्सवाच्या (Pune Book) होत आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने आज १४ डिसेंबरला दुपारी १२ ते १ दरम्यान शांतता…पुणेकर वाचत(Silence Puekar’s Are Reading) आहे होणार असून, त्याला शाळा (Schools), महाविद्यालये(Colleges), विद्यापीठे(Universities) , सामाजिक संस्था(Social […]

Read More
Pune Book Festival

पुण्यात पहिल्यांदाच रंगणार पुस्तक महोत्सव : लहान मुले, युवक, पुणेकर असा सर्वांना पुस्तकांसोबत सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

पुणे – राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (National Book Trust) वतीने पुण्यात पहिल्यांदाच येत्या १६ ते २४ डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या (Ferguson College) मैदानावर होणाऱ्या पुणे पुस्तक महोत्सवात (Pune Book Festival) सुमारे २०० स्टॉल्स राहणार असून, पुणेकरांना १० भारतीय भाषांमधील हजारो पुस्तके पाहायला आणि खरेदी करण्यासाठी उपलब्ध राहणार आहे. (Book festival will be held for the […]

Read More