(Prime Minister Modi will inaugurate the new airport and railway station today)

अयोध्येमध्ये लिहिला जातोय विकासाचा नवा अध्याय: पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज होणार नवीन विमानतळ आणि रेल्वे स्थानकाचे उद्घाटन

A new chapter of development is being written in Ayodhya : अयोध्येमध्ये (Ayodhya) उभारण्यात येत असलेल्या प्रभू श्रीरामचंद्राच्या मंदिर (Shriram Temple) आणि त्यांचे उद्घाटन हा केवळ देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरचा चर्चेचा आणि आकर्षणाचा विषय झाला आहे. धार्मिक आणि आंतरराष्ट्रीय महत्त्व असलेल्या या ठिकाणी विकासाचा नवा अध्याय लिहिण्याचा प्रयत्न सुरू आहे. शहरात सर्व आधुनिक बाबींवर […]

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती चरणी लीन

पुणे– देश का सपना, विश्वगुरू बने भारत अपना… असा ‘भारत विश्वगुरु व्हावा’ याकरिता महाभिषेकाप्रसंगी प्रधान संकल्प करीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती (Shrimant Dagadusheth Halvai Ganpati ) चरणी लीन झाले. ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने मंदिरात झालेल्या स्वागताने आणि ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांची माहिती घेत मोदी प्रभावित झाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक […]

Read More

भारताने जगाला करून दाखविले : पंतप्रधान नरेंद्र मोदी : लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

पुणे- व्यवस्था निर्माणातून संस्था निर्माण, संस्था निर्माणातून व्यक्तीनिर्माण आणि व्यक्तीनिर्माणातून राष्ट्रनिर्माण, ही दृष्टी राष्ट्राच्या भविष्याकरिता एखाद्या रोडमॅपसारखी असते. लोकमान्य टिळकांच्या (Lokmanya Tilak) राष्ट्रनिर्माणाच्या या रोडमॅपनुसारच केंद्र सरकारची आज वाटचाल सुरू आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधनाबरोबरच अर्थव्यवस्थेच्या पातळीवरही भारताने कृतीतून जगाला करून दाखविले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मंगळवारी येथे केले. ‘लोकमान्य टिळक […]

Read More