Mahayuti first meeting

पुणे जिल्ह्यात ‘महाविजय’ साकारण्याचा महायुतीचा निर्धार

Mahayuti first meeting: आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर महायुतीच्या(Mahayuti) पुणे जिल्हास्तरिय पहिल्याच मेळाव्याला महायुतीतील सर्वच पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पुणे जिल्ह्यात आगामी काळात होणाऱ्या सर्व निवडणुका एकदिलाने, ताकदीने लढण्याचा आणि जिंकण्याचा निर्धार या मेळाव्यात करण्यात आला. भारतीय जनता पक्ष(BJP), शिवसेना(Shivsena) , राष्ट्रवादी काँग्रेस(NCP), रिपाइं (आठवले गट)(RPI), जे.एस.एस., रासप, पी.जे.पी., ब.रि. एकता […]

Read More

ती कागदपत्रे शरद पवारांनी सार्वजनिक करावीत – प्रकाश आंबेडकर

पुणे–एल्गार परिषदेचे प्रकरण हे बनावट असून त्याबद्दलचे पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शरद पवार (SHARAD PAWAR) यांनी लिहले होते. ती कागदपत्रे शरद पवारांनी सार्वजनिक करावी (Sharad Pawar should make those documents public) व केंद्रातील मोदी सरकारच्या कारभाराचा पर्दाफाश करावा,(Modi government’s administration should be exposed) त्याचबरोबर केंद्र सरकार लोकशाहीचा आवाज कसा दाबतोय, हे या कागदपत्रांवरून […]

Read More

विनामास्क फिरणाऱ्या आमदाराकडून केला ५०० रुपये दंड वसूल,कोण आहेत हे आमदार?

पुणे—पुणे शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे.  या प्रादुर्भाव वाढीसाठी नागरिकांची बेशिस्तही कारणीभूत ठरत आहे. मास्क न लावता फिरणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुण्यात आहे. आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहे. गेल्या आठवड्यात पुण्यातील जम्बो हॉस्पिटलमधील व्यवस्थेचे आणि गलथान कारभार बिंग बाहेर आल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री […]

Read More

मास्क न लावणाऱ्यांकडून दंड वसूल करा – शरद पवार

पुणे– कोरोना परिस्थिती नियंत्रणासाठी जनजागृती भर द्यावा. कोरोनाचा फैलाव रोखण्यात नागरिकांचा सहभागही महत्वाचा आहे. बरेच नागरिक मास्क शिवाय फिरताना दिसतात, ही गंभीर बाब आहे. मास्क शिवाय रस्त्यावर फिरताना आढळणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल करावा, अशा सूचना खासदार शरद पवार यांनी दिल्या.   कोविड 19 विषाणू प्रादूर्भावाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना व कार्यवाहीबाबत पुण्यातील विधानभवन […]

Read More