I am a former chief minister of course, but that does not mean that... .

#Shivraj Singh Chauhan| मी माजी मुख्यमंत्री जरूर आहे, पण याचा अर्थ असा नव्हे की… शिवराजसिंग चौहान यांनी ठणकावून सांगितले..

Shivraj Singh Chauhan | Indian Student Parliaments: मी माजी मुख्यमंत्री जरूर आहे, पण याचा अर्थ असा नव्हे, की जनतेने मला नाकारले. आजही मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) जनता मला मामाच म्हणते. मी आता मध्यप्रदेशचा मुख्यमंत्री (Chief Minister) नसलो तरी राजकारणात (Politics) अधिक व्यापक ध्येय घेऊन कार्यरत राहीन, असे मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री (Ex Chief Minister) शिवराजसिंग चौहान(Shivraj […]

Read More
Economist Dr. Babasaheb Ambedkar

अर्थशास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर

आपण आपल्या आवडत्या अभिनेत्याप्रमाणे आवडत्या नेत्यालाही कोणत्या ना कोणत्या साचात बंदिस्त करायला आतुर असतो. त्यामागचे कारण म्हणजे सर्वच पातळीवर त्याबाबतचे अज्ञान किंवा बौद्धिक आळस. एकदा का आपल्या आवडत्या साच्यात त्यांना बसवले की त्यांच्या स्वतंत्र विचारशक्तीची वा आकलनाची गरज आपल्याला वाटत नाही. खरं तर आपले डोके चालवून आकलन करून घ्यायची वेळ येऊ नये, यासाठीच तर आपला […]

Read More

सत्ता, सत्य, संघर्ष, राजकारण, समाजकारणाने भरलेली नवी मालिका ‘जिगरबाज’

पुणे- ऐतिहासिक मालिकांची पार्श्वभूमी असलेलं डॉ. अमोल कोल्हे यांचे जगदंब क्रिएशन्स पहिल्यांदाच वेगळ्या धाटणीची मालिका घेऊन येत आहे. या मालिकेत सत्ता, सत्य, संघर्ष, राजकारण, समाजकारण असे वेगवेगळे विषय पाहायला मिळणार आहेत,’जिगरबाज’ या नवीन मालिकेत. सोनी मराठी वाहिनीवर ‘जिगरबाज’ ही नवीन मालिका ११ नोव्हेंबरपासून सोमवार ते शनिवारी रोज रात्री १० वाजता सुरू होते आहे. सत्ता विरुद्ध […]

Read More