रसिकांपर्यंत संगीत पोहचण्यासाठी हल्लीच्या काळात काय करावे? शंकर महादेवन यांनी दिला मंत्र

पुणे : “हल्ली संगीत केवळ चित्रपटांद्वारे रसिकांपर्यंत पोहचू शकते असे नाही तर अनेक डिजिटल माध्यमे, समाज माध्यमे (SOCIAL MEDIA) उपलब्ध झाली आहेत. ज्यामुळे संगीतकार थेट आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहचू शकतो. त्यामुळे नवोदित संगीतकार, गायकांनी केवळ चित्रपटांवर अवलंबून न राहता या डिजिटल माध्यमांचाही (DIGITAL MEDIA) योग्य वापर करायला हवा,” असे मत प्रसिध्द गायक शंकर महादेवन (SHANKAR MAHADEVAN) […]

Read More