वाईन आणि दारू मधला फरक असा आहे : रावसाहेब दानवेंचा अजित पवारांना टोला

पुणे–“अजित पवार काय बोलले मला माहीत नाही, मी काही बघितलेलं नाही. पण वाईन आणि दारू मधला फरक असा आहे की अल्कोहोल दोन्हीमध्येही आहे आणि अल्कोहोलचं प्रमाण काही कमी नाही. उद्या ते असंही म्हणतील की महिलाही पिल्या तरी चालतील, परंतु असं होणार नाही. त्यामुळे याचं समर्थन कोणीही करू शकत नाही”, असा टोला केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री […]

Read More

गज गवाक्ष कुंडात झाले मंडईच्या गणरायाचे विसर्जन : विसर्जन सोहळ्याचे व्हिडिओ बघा

पुणे : गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या चा जयघोष….मंत्रोच्चाराचे मंगलमय सूर…फुलांच्या पायघड्या आणि गुलाबपुष्पाचा वर्षाव करीत भावपूर्ण वातावरणात अखिल मंडई मंडळाच्या गणरायाला निरोप देण्यात आला. आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांनी सजलेल्या गज गवाक्ष अमृत कुंडात गणरायाला निरोप देण्यात आला. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते श्रीं चे विसर्जन करण्यात आले. अनंत चतुर्दशीला सायंकाळी ६ […]

Read More