मुंबई २६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना पुणे शहर पोलिसांची अनोखी मानवंदना

पुणे- कुछ याद उन्हें भी कर लो जो लौट के घर ना आये… या गीताप्रमाणे मुंबईमध्ये २६/११ ला झालेल्या हल्ल्यातील शहीद पोलीस अधिकारी व कर्मचा यांना मानवंदना देण्यासाठी पुणे पोलीस दलासह पुणेकरही सारसबागेत जमले. पुणे शहर पोलिसांनी शहीद सैनिकांच्या शौयांचे प्रतिक म्हणून उभारलेल्या स्तंभाला बँडच्या ठेक्यामध्ये मानवंदना दिली. या स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करताना पोलीस बांधवांसह […]

Read More