Dr. Nitin Karir appointed as Chief Secretary of Maharashtra

#Dr. Nitin Karir appointed as Chief Secretary of Maharashtra : महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी डॉ. नितीन करीर यांची नियुक्ती

Dr. Nitin Karir appointed as Chief Secretary of Maharashtra : महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी (Maharashtra Chief Secretary) डॉ. नितीन करीर(Dr.Nitin Karir)  यांची आज नियुक्ती करण्यात आली. डॉ. करीर(Dr.Karir)यांनी आज संध्याकाळी मुख्य सचिवपदाचा कार्यभार मनोज सौनिक(Manoj Saunik )यांच्या कडून स्वीकारला. डॉ. करीर(Dr.Karir)  सध्या वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ( Additional Chief Secretary, Finance Department) म्हणून कार्यरत आहेत. […]

Read More